Wednesday, November 21, 2007

मायबोली दिवाळी अंक

मायबोली.कॉम या मराठी संकेतस्थळाचा आठवा दिवाळी अंक ८ नव्हेंबर, २००७ ला, नरकचतुर्दशीच्या दिवशी ’ऑनलाईन’ प्रकाशित झाला. त्या दिवाळी अंकात माझे 'आज रांधण्यात दंग' हे विडंबन प्रसिद्ध झाले आहे. त्याचा दुवा : आज रांधण्यात दंग

तसेच 'मुन्नाभाई चले येरवडा' हा माझा हलकाफुलका लेखही प्रसिद्ध झाला आहे. त्याचा दुवा : मुन्नाभाई चले येरवडा

पूर्ण अंकच वाचनीय आणि श्रवणीय(ही) झाला आहे. तो इथे वाचता येईल : मायबोली दिवाळी अंक

तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा.

3 comments:

अनु said...

lekh avadala..
Maayboli diwali ank pan changala ahe.

सर्किट said...

मिलिंदराव, अनुराधा कुलकर्णींच्या ब्लॉगवर तुमची कॉमेण्ट वाचली. त्या स्पिन-द-यार्न ला खूप वर्षे झाली हो, मी त्या याहूग्रूपला पुन्हा रिड-ऍक्सेस शोधतोये, कोण होते मॉडरेटर? सर्व लेखकांच्या पूर्वपरवानगीनिशी ब्लॉगवर पुनर्प्रकाशित करेन म्हणतो!

सर्किट said...

ओह, मायबोलीवर नंतरही स्पिनदयार्न खेळलं गेलं का? अगदी सुरुवातीला मायबोलीकरांनी याहू-ग्रुपवर हितगुज_एस्टीवाय ग्रुप सुरु करून गोष्ट विणली होती, त्यात मी सहभागी होतो, त्याबद्दल मी बोलत होतो.

त्यानंतरही हा खेळ खेळला गेला असेल, तर त्याचेही दुवे पाठवा.. वाचायला आवडेल!