Monday, June 18, 2007

सुस्वागतम...

माझ्या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. माझी काही विडंबने, विनोदी लेख आणि असेच काहीबाही इथे टाकायचा विचार आहे.

2 comments:

राफा said...

यो मिलिंद !

नवीन ब्लॉगसाठी शुभेच्छा..
(आधीच्या ब्लॉगकडे नेणाऱ्या लिंका चालत नव्हत्या)

लगे रहो ! :)

Kamini Phadnis Kembhavi said...

अरे वा छत्रे गुर्जी तुम्हीपण आले का इकडे :)
blog विश्वात स्वागत आणि मन:पूर्वक शुभेच्छा